
कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना लाल किल्ल्यावरील ध्वजवंदनास विशेष निमंत्रण पुणे जिल्ह्यातून एकमेव सरपंच म्हणून निवड; गावाच्या लौकिकात भर
कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे) दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन ध्वजवंदन सोहळ्यात उपस्थित राहण्याचा