पुणे प्रतिनिधी: सागर पवार
डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे उद्घाटन
सप्रेम नमस्कार,
डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड पुणे केंद्राचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामीकृपा बिल्डिंग, मुंबई-बंगळुरू महामार्गालगत, वारजे पुणे येथे होणार आहे.
केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान व रक्षा मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्ट. जनरल व्ही. जी. खंडारे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होईल.
या सोहळ्यावेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.






Users Today : 544
Users Yesterday : 26