Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

तुळशी रोपांचे वाटप….

पुणे प्रतिनिधी – सागर पवार शिवसेना महिला आघाडी च्या सौ. सुनिताताई खंडाळकर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलवाडी येथील मंदिरात येणाऱ्या भाविकांना व पोलीस महिलांना कर्मचाऱ्यांना तुळशीच्या रोपांचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यावेळी उपस्थित हिवाले ताई, वंदना भातकुठे, लता मंगेशकर, भारती पवार, रेम्मा ताई, शोभा सातपुते, संगीता नाईक, सुनिता कुलकर्णी, राजेंद्र खंडाळकर, मिलिंद पाटील, राजेश … Read more

सस्नेह निमंत्रण व स्थानिक कार्यक्रम : शुक्रवार, १९ जुलै २०२४

पुणे प्रतिनिधी: सागर पवार डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे उद्घाटन सप्रेम नमस्कार, डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड पुणे केंद्राचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामीकृपा बिल्डिंग, मुंबई-बंगळुरू महामार्गालगत, वारजे पुणे येथे होणार आहे. केरळचे राज्यपाल महामहिम आरिफ मोहम्मद खान व रक्षा मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार लेफ्ट. जनरल व्ही. जी. खंडारे … Read more

पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍सकडून भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन केंद्राचे उद्घाटन

पुणे प्रतिनिधी: सागर पवार १७ जुलै २०२४ रोजी ,पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स कॉर्पोरेशन (पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स) या जगातील इन-फ्लाइट एंगेजमेंट अॅण्‍ड कनेक्‍टीव्‍हीटी (आयएफईसी) सोल्‍यूशन्‍सच्‍या आघाडीच्‍या कंपनीने आज भारतातील पुणे येथे नवीन सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्राचे उद्घाटन केले आहे. १९७९ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली पॅनासोनिक अॅव्‍हीओनिक्‍स सर्वसमावेशक अनुभव देते, जे एअरलाइन्‍सना त्‍यांच्‍या प्रवाशांशी कनेक्‍ट करत इन-फ्लाइट अनुभवामध्‍ये क्रांतिकारी … Read more