
विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी
शिरूर | प्रतिनिधी.संतोष साळुंके पुण्यातील विश्रांतवाडी येथे नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शिरूर तालुका






































