Breaking News
विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी पंडितदादा निवृत्ती फराटे.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा प्रतिनिधी. संतोष साळुंके

मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी  पंडित दादा निवृत्ती फराटे, तर व्हाईस चेअरमनपदी  उमाकांत बाबासो कुंभार यांची निवड

मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडीत चेअरमनपदी  पंडित दादा निवृत्ती फराटे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी उमाकांत  बाबासो कुंभार यांची निवड करण्यात आली.

सोसायटीच्या सभासद व संचालक मंडळाने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मांडवगण फराटा विविध कार्यकारी सोसायटीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच शेतकरी सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

नवनिर्वाचित चेअरमन पंडित  दादा निवृत्ती फराटे व व्हाईस चेअरमन उमाकांत  बाबासो कुंभार यांचे ग्रामस्थ, सोसायटीचे सभासद, शेतकरी बांधव व हितचिंतकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 4 2 4 9
Users Today : 2
Users Yesterday : 29