शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी लढविणार .. शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार ..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
आज दि.माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे  यांच्या निवास स्थानी झालेल्या बैठकीत माजी आमदार अशोक पवार यांनी शिरूर नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणूकीतील महाविकास  आघाडीचा निर्णय जाहिर केला .

उपस्थित मान्यवर:

माजी आमदार अशोक पवार, पांडुरंग थोरात , संतोष भंडारी राजेंद्र भटेवरा चंद्रकांत बोरा अमृत बोथरा ,सुरेश खांडरे मुन्ना चोरडिया , रमाकांत बोरा, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे माजी नगरसेवक मुजफर कुरेशी , संजय देशमुख . राजेंद्र ढोबळे ,डॉ.पोटे अबिद शेख , मंगेश खांडरे, सचिन धाडीवाल, ॲड . शिरीष लोळगे ,मितेश गादीया ,प्रितेश कोठारी , गणेश कोळपकर , यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट ) शिवसेना ( उबाठा गट ) कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार व मान्यवर नागरीक उपस्थित होते .

अनेकांचा पाठिंबा:

यावेळी घोडगंगा कारखाना माजी संचालक पांडुरंग थोरात , माजी नगरसेवक संतोष भंडारी ,शिवसेना (उबाठा गटाचे ) संजय देशमुख, कॉगेसचे वैभव यादव ,संघपती मुन्ना चोरडिया, चंद्रकांत बोरा, ॲड. रविंद्र खांडरे, यांनी शिरूर शहराच्या विकासासाठी माजी आमदार अशोक पवार यांच्या निर्णयास पाठींबा देण्याचे जाहीर केले .

प्रकाश धारीवाल यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक न लढविण्याचा
निर्णय घेतल्यामुळे, कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आजची बैठक घेण्यात आली आहे .

 

शिरूर शहराच्या विकासात स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल व कुटुंबाचे योगदान मोठे आहे .

 

त्यांची विकासात्मक ओळख जपवणुक करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भ्रष्ट चार मुक्त नगरपरिषदेचा कारभार करण्यासाठी शिरूर नगरपरिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले .

मा.आमदार पवार निवडणूक लढवणार:

शिरूर शहराच्या विकासासाठी सर्वांशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुकीतील पॅनेल  तयार करणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषद मधे सांगितले .

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7