महाबळेश्वर | सातारा5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

महाबळेश्वर मध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी सातारा वनविभागाने चौघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक व बंदुकीने मारलेले पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आज (दि.7) रोजी सहाय्यक वनसंरक्षक, सातारा, वनपरिक्षेत्र
