Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

गुजर मळा प्रभागातील नगरसेवक गेले कुठे…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगर पालिका निवडणूक होऊन एक महिना झाला आहे , महिन्या पूर्वी जेव्हा निवडणूक लागल्या होत्या तेव्हा,मला निवडून द्या,मी हे करेल,मी ते करेन व प्रत्येक घरात जाऊन गाठी _भेटी घेत सर्वांच्या पाया पडणारे,नगर सेवक झाल्या नंतर दिसे नासे झाले आहेत.

गुजर मळा येथील स्वामी कृपा बिल्डिंग समोर चेंबर चे झाकण फुटल्यामुळे,लहान मुले खेळत असताना पाय अडकण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

2393f1f9-56d8-4c14-bfaf-4048341d33f6

काही तरी दुर्घटना घडल्या नंतर जागे होणार आहेत का ?या प्रभागातील
नगरसेवक,अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

 

शिरूर नगर पालिकेत काही नगर सेवकांनी मिळून येताच आपल्या प्रभागात अनेक समाज उपयोगी कामे करून,निवडणूकीत दिलेला शब्द पाळला आहे.

 

पण गुजर मळा परिसरात अजून अशी काही कामे झालेली दिसत नाहीत किव्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या नंतर नगरसेवक अथवा नगरसेविका या प्रभागात दिसल्या नाहीत.फक्त मत माघताना गोड गोड बोलणारे व अनेक आश्वासन देणारे, चेंबर चे काम करतील का ? पद मिळाल्या नंतर आता परत दिसतील का येथील नगरसेवक? गुजर मळा स्वामी परिसर असाच माघास राहील?

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21