गुजर मळा प्रभागातील नगरसेवक गेले कुठे…
शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगर पालिका निवडणूक होऊन एक महिना झाला आहे , महिन्या पूर्वी जेव्हा निवडणूक लागल्या होत्या तेव्हा,मला निवडून द्या,मी हे करेल,मी ते करेन व प्रत्येक घरात जाऊन गाठी _भेटी घेत सर्वांच्या पाया पडणारे,नगर सेवक झाल्या नंतर दिसे नासे झाले आहेत. गुजर मळा येथील स्वामी कृपा बिल्डिंग समोर चेंबर चे झाकण फुटल्यामुळे,लहान मुले खेळत … Read more
