उसने दोन हजार रूपये देण्याच्या बहाण्याने: महिलेला बोलवत तिघांनी केला सामुहिक अत्याचार; केंब्रीज चौकाजवळील घटना

छत्रपती संभाजीनगर5 तासांपूर्वी कॉपी लिंक मानलेल्या भावाकडून दोन हजार रूपये उसने आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तीघांनी सामुहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. ५ एप्रिलला रात्री साडे ८ च्या सुमारास हा प्रकार केंब्रिज चौक परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी शनिवारी ६ एप्रिलला याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून तीन जणांवर सामुहिक अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. या … Read more

पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी चौघे जेरबंद: सातारा वनविभागाची कारवाई; गावठी बंदुकीसह वाघर, कोयता, काडतुस जप्त – Kolhapur News

महाबळेश्वर | सातारा5 तासांपूर्वी कॉपी लिंक महाबळेश्‍वर मध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी सातारा वनविभागाने चौघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक व बंदुकीने मारलेले पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आज (दि.7) रोजी सहाय्यक वनसंरक्षक, सातारा, वनपरिक्षेत्र Source link

अर्ज मागे घेऊन युतीधर्माचे पालन करा: बंडखोर विजयराज शिंदेंना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा इशारा – Nagpur News

नागपूर4 तासांपूर्वी कॉपी लिंक बुलढाणा लोकसभेतील भाजप बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी दुपारी तासभर भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी, “अर्ज मागे घ्या, युतीधर्माचे पालन करा’ असे कडक निर्देश दिले. दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या सोमवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. … Read more

तर्क आधारित प्रक्रिया राबवा: प्रारूप विकास आराखड्यातील चुका विशिष्ट वर्गाच्या हितासाठी; राजेंद्र दाते पाटील यांचा इशारा – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर4 तासांपूर्वी कॉपी लिंक मनपा क्षेत्रांतील प्रारूप विकास आराखड्यातील चुका या जाणुन बुजुन कऱण्यात आलेल्या असुन अनेक बाबी चुकल्याने गट आणि सर्व्हे नंबरच्या क्षेत्रफळा मध्ये मोठी तफावत निर्माण झाली असल्यामूळे रस्त्यांची आखणी, विकास परवानगी, रेखांकनाला मंजुरी देताना अनेक समस्या आणि अडचणी शहर विकासात निर्माण होणार असुन स्मार्ट सिटी प्रकल्पावर सुद्धा अनुचीत परिणाम होणार असल्याची … Read more

ग्राहकांना कर्जासाठी फोन करून मिळवायची कागदपत्रे: केवायसी पूर्ण करून परस्पर कर्जाची रक्कम केली लंपास; वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या महिलेचे कांड – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर4 तासांपूर्वी कॉपी लिंक ग्राहकांना कर्जासाठी संपर्क साधून त्यांची सर्व कागदपत्रे घेतल्यानंतर कर्ज नामंजूर झाल्याचे सांगून त्याच कागदपत्रांचा वापर करून तब्बल ७२ ग्राहकांच्या नावावर परस्पर ३४ लाख ६० हजार ३४४ रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ या काळात गजानन महाराज मंदिर परिसरातील उज्जीवन स्मॉल फायनान्स … Read more

अर्ज दाखल केल्यानंतर सव्वा वर्षांनी होणार होत्या मुलाखती: पण आता त्याही टळल्या, केव्हा मिळणार विद्यापीठाला वित्त अधिकारी, संचालक परीक्षा व नवोपक्रम – Amravati News

अमरावती4 तासांपूर्वी कॉपी लिंक विद्यापीठातील तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांसाठीची भरती प्रक्रिया गेल्या सव्वा वर्षापासून (डिसेंबर २०२३) सुरु आहे. त्यानिमित्ताने येत्या १५ व १६ एप्रिलला मुलाखती घेतल्या जाणार होत्या. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यामुळे त्या मुलाखती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील नवोपक्रम मंडळ आणि Source link

नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा: माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन – Pune News

पुणे3 तासांपूर्वी कॉपी लिंक स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदांवर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी जनतेशी संवाद आणि जनतेविषयीची संवेदनशीलता जपावी, अशी अपेक्षा माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली.श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन संचलित स्पार्क अॅकॅडमीतर्फे आज एमपीएससी २०२२ परिक्षेतील यंशवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून प्रवीण दीक्षित बोलत होते. स्वातंत्र्यवीर … Read more

गतवर्षीपर्यंत घेतला, यावर्षी मालमत्ता कर घेण्यास नकार: मनपाच्या अजब भूमिकेमुळे चक्रावले नागरिक – Amravati News

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक एकीकडे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका सुटीच्या दिवशीही कार्यालये उघडी ठेऊन वेगवेगळ्या मोहल्ल्यात शिबिरे भरवत आहे, तर दुसरीकडे काही नागरिक स्वत:हून महापालिका कार्यालयात पोहोचल्यानंतरही त्यांच्याकडून कर घेण्यास नकार देत आहे. विशेष असे की गतवर्षीपर्यंत या नागरिकांकडून मालमत्ता कर वसूल Source link

24 तासात खुलासा करण्याचे आदेश: कनेरगावनाका चेकपोस्टवर झोप घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस – Hingoli News

हिंगोली3 तासांपूर्वी कॉपी लिंक हिंगोली ते वाशीम मार्गावर कनेरगावनाका चेकपोस्टवर राहोटीमध्ये झोप घेणाऱ्या गोरेगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील २४ तासात खुलासा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत अनुचीत प्रकार घडू Source link

सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत जुंपली: संजय राऊत यांनी नाटके बंद करावी, लहान कार्यकर्त्यांसारखे बोलू नये; नाना पटोलेंचा टोला – Nagpur News

नागपूर3 तासांपूर्वी कॉपी लिंक सांगलीच्या जागेवरुन संजय राऊत अकारण काही वक्तव्य करीत आहे. त्यांनी नाटके बंद करावी असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. काय बोलावे याच्या मर्यादा असल्या पाहिजे. एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये, असे नाना पटोले म्हणाले. देशात सध्या संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी आम्ही सर्वाना … Read more