पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विविध पदांवर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वी होण्यासाठी जनतेशी संवाद आणि जनतेविषयीची संवेदनशीलता जपावी, अशी अपेक्षा माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केली.श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक स्पार्क फाऊंडेशन संचलित स्पार्क अॅकॅडमीतर्फे आज एमपीएससी २०२२ परिक्षेतील यंशवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून प्रवीण दीक्षित बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात झालेल्या या






Users Today : 381
Users Yesterday : 26