पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या इंजिनिअर तरुणीची हत्या: कर्जबाजारीपणामुळे आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा निष्कर्ष – Pune News
पुणे3 तासांपूर्वी कॉपी लिंक पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीचा खून झाल्याचा धक्कायक प्रकार उघडकीस आला आहे. भाग्यश्री सुडे ( वय – 22, मु. रा. हरंगुळ, लातूर)असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. 30 मार्च रोजी ती बेपत्ता झाली होती. त्याचदिवशी गाडीत तिचा ओळखीच्या मित्राने गळा दाबून तोंडाला Source link