पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पुण्यातून 9 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या इंजिनिअरींगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीचा खून झाल्याचा धक्कायक प्रकार उघडकीस आला आहे. भाग्यश्री सुडे ( वय – 22, मु. रा. हरंगुळ, लातूर)असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. 30 मार्च रोजी ती बेपत्ता झाली होती.
त्याचदिवशी गाडीत तिचा ओळखीच्या मित्राने गळा दाबून तोंडाला
