Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत जुंपली: संजय राऊत यांनी नाटके बंद करावी, लहान कार्यकर्त्यांसारखे बोलू नये; नाना पटोलेंचा टोला – Nagpur News

Facebook
Twitter
WhatsApp

नागपूर3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सांगलीच्या जागेवरुन संजय राऊत अकारण काही वक्तव्य करीत आहे. त्यांनी नाटके बंद करावी असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. काय बोलावे याच्या मर्यादा असल्या पाहिजे. एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वक्तव्य करू नये, असे नाना पटोले म्हणाले. देशात सध्या संविधान विरोधी सरकार आहे, त्यासाठी आम्ही सर्वाना एकत्र येण्याची गरज असताना संजय राऊतांनी मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांनी एका छोट्या कार्यकर्त्यासारखे वागू नये. सामोपचाराने सर्व प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला.

रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हे डमी आहेत. नागपुरचे

Source link

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21