मांडवगण फराटा ग्रामपंचायतीच्या लकी ड्रॉला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी. संतोष साळुंके ता.16 [करदात्यांना ७३ आकर्षक बक्षिसांची लयलूट; पारदर्शक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक] मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे : मांडवगण फराटा ग्रामपंचायतीच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉचे बक्षीस वितरण काल सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर, मांडवगण फराटा येथे उत्साहात पार पडले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा … Read more
