Breaking News
२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा.. आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप

२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी : सागर पवार भारताचा प्रजनन दर १.९ पर्यंत घसरला असून, लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या २.१ या पातळीपेक्षा तो कमी आहे. बदलती जीवनशैली, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, उशिरा होणारे विवाह, वाढते वय, ताणतणाव आणि प्रजनन आरोग्याविषयीच्या जागरूकतेचा अभाव यामुळे वंध्यत्वाच्या समस्येत सातत्याने वाढ होत असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर … Read more

पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी:विनायक साबळे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोरेगाव भीमा येथील प्राचार्य अनिल तुकाराम साकोरे यांच्याकडे विद्यमान पुणे विभागप्रमुख पदासोबतच मराठवाडा विभागप्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून शिक्षक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्राचार्य … Read more

स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म

मांडवगण फराटा प्रतिनिधी – संतोष साळुंके मांडवगण फराटा, ता. शिरूर : वैद्यकीय क्षेत्र म्हटले की अनेकदा स्पर्धा, सुविधा आणि रुग्णसंख्या यांची चर्चा होते. मात्र, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडलेल्या एका घटनेने हे सिद्ध करून दाखवले की, डॉक्टरांसाठी सर्वात मोठी स्पर्धा ही एकमेकांशी नसून मृत्यूशी असते. रुग्णाचा जीव वाचविणे हेच अंतिम ध्येय मानत गावातील आनंद … Read more

हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार

मांडवगण फराटा प्रतिनिधी – संतोष साळुंके. हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका तरुणाला वेळेवर सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) देऊन त्याचे प्राण वाचवणारे आनंद हॉस्पिटलचे डॉ. अतुल सुराणा यांचा माजी सैनिक संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. शुक्रवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयात आलेल्या एका तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. … Read more

लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा..

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी: विनायक साबळे लोणीकंद, ता. हवेली येथील सन्मित्र शिक्षण मंडळाच्या निवासी मतिमंद विद्यालयात आषाढी वारीचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विशेष मुलांना वारकरी परंपरा, भक्ती आणि संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ३० बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना वारकरी, भगवान विठ्ठल आणि … Read more