दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण पायी दिंडीवारीने शिरूर परिसर भक्तिमय

शिरूर प्रतिनिधी: दि. २४ जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल, शिरूर येथे आज सकाळी ११.३० वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांचा पायी दिंडीवारी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात … Read more

नागरिक ठरले शिक्रापूर पोलिसांचे ‘खरे सहकारी’; सात चोरटे जेरबंद, मदतगार नागरिकांचा सत्कार

शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे शिक्रापूर पोलीस ठाण्याने शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यात सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत मोलाची मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांनी विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. … Read more