Breaking News
*विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू* *आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य* डॉक्टर्स डे निमित्त बकोरी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण वाघोलीत एलईडी जाहिरात फलकामुळे अपघाताचा धोका?; कारवाईची मागणी समाजाप्रती बांधिलकी जपत वाढदिवस; विद्यार्थ्यांसाठी ३४ हजार वह्या, ३४०० दप्तरांचे वाटप करण्यात येणार पद्म पुरस्कारानंतर वाढली लोककलावंतांवरील जबाबदारी पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली जाणीव थेऊर उड्डाणपुलाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

भ्रष्टाचाराविरोधातील भूमिका आणि धाडसी निर्णयांमुळे चर्चेत राहिलेले तुकाराम मुंढे राज्याच्या आरोग्य व औषध नियंत्रण व्यवस्थेची धुरा सांभाळणार

फडणवीसांचा कडक निर्णय; तुकाराम मुंढेंकडे FDAची धुरा” पुणे शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर  राज्य प्रशासनात आपल्या कठोर आणि धाडसी निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे आता अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे हे राज्यातील सर्वाधिक … Read more

रांजणगाव गणपती – हिवरे – पाबळ – राजगुरूनगर रस्ता दुरुस्तीची मागणी

रांजणगाव गणपती प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर रांजणगाव गणपती – हिवरे – पाबळ – राजगुरूनगर हा प्रमुख मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था … Read more