Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार

पुणे प्रतिनिधी जगतापवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका, औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका व शिष्यवृत्ती तज्ञ मिना म्हसे यांना साहित्यिक शिक्षक गौरव पुरस्कार प्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर यांच्या … Read more

आरटीओ मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार….

पुणे प्रतिनिधी : सागर पवार आरटीओ मधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बंद करण्या संबंधी दलित पँथरच्या शिष्टमंडळाने परिवहन अधिकारी श्रीमती अर्चना गायकवाड यांना निवेदन दिले.व यावर आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम,कार्याध्यक्ष श्रीकांतदादा लोणारे,महराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोषभाऊ गायकवाड,महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, पुणे शहर अध्यक्ष … Read more

युनिट ६ च्या पथकाने चोरीच्या गुन्हातील आरोपीला केले जेरबंद

कोरेगाव भिमा/प्रतिनिधी: विनायक साबळे बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना एक इसम केसनंद फाटा वाघोली येथे उभा असुन त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस कर्मचारी यांच्या माहितीप्रमाणे जावून खात्री केली असता, इसम नामे सुनिल बारेला, (वय २४ वर्षे, … Read more

“तिरुपती”आपल्याला देत विश्वास व तत्पर सेवा, तेही वाजवी दरात..

तिरुपती कुरियर सर्विस प्राइवेट लिमिटेड, आपल्या महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर इतरत्र कुरिअरची सेवा देणारे “तिरुपती कुरिअर”. चेन्नई, हैदराबाद, दिल्ली बरोबरच नोएडा सारख्या शहरात कमी वेळेत व विश्वासपूर्वक सेवा देणारे तिरुपती कुरिअर. आपल्या कोणत्याही वस्तू वेळेत पोहोचवण्यासाठी व विश्वासार्हता जपण्यासाठी आपण आमच्या शॉप नंबर दोन जुने मार्केट यार्ड समोर जवळ गोडसे हॉस्पिटल शेजारी छत्रपती कॉलनी शिरूर … Read more

नवनिर्वाचित गणेगाव दुमाला उपसरपंच रोहिणी निंबाळकर यांचा सत्कार…

शिरूर प्रतिनिधी गणेगाव दुमाला ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ.रोहिणी सुधीर निंबाळकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. त्या अनुषंगाने बाभुळसर बू! च्या सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते, त्यांचा शाल श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये गणेगाव विविध सहकारी सोसायटी संचालक प्रमोद गरुड,महेंद्र नागवडे मा.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बाभुळसर, सुधीर निंबाळकर, … Read more

हर घर तिरंगा अंतर्गत सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम..

शिरूर प्रतिनिधी दि .14/08/2024 सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनी हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या अंतर्गत रॅली काडून घोषणा व तिरंगा प्रतिज्ञा देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. वाढत चाललेल्या आरोग्यविषयक तक्रारींचे घरोघरी जाऊन समुपदेशन केले रोगप्रतिकारक शकिंचे महत्त्व व ते कसे वाढवावे हे पथनाट्य सांगितले वायरल इन्फेक्शन व त्याचे प्रतिबंध यावर घरोघरी … Read more

चांडोहतील गावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनींकडून एक राखी सैनिकांसाठी

रांजणगाव गणपती प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील ग्रामीण शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोहतील विद्यार्थीनींनी एक राखी सैनिकांसाठी उपक्रमा अंतर्गत तब्बल दोनशे राख्या स्वतः तयार करून देशाच्या सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दि.१४ रोजी सुपुर्त केल्या.मेजर संतोष धोंडिभाऊ पानमंद यांनी या राख्यांचा स्वीकार करून ते जम्मू काश्मीर येथील देशाच्या सिमेवर तैनात बटालियन कडे रवाना झाले. गावडे विद्यालयात … Read more

विद्यार्थ्यांचा ‘एमआयटी’ ब्रँडवर विश्वास

पुणे प्रतिनिधी :सागर पवार विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच नाविण्यपूर्ण व त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणारे शिक्षण देण्याची गरज आहे. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत भर घालणारे व संशोधनास प्रवृत्त करणारे शिक्षण पुरवत असताना, त्यांना सांस्कृतीक मुल्ये देखील पुरवायला हवीत. ज्यातून त्यांच्यात राष्ट्रविषयीचे प्रेम आणि समर्पणाची भावना आपसुकच तयार होईल. एमआयटी एडीटी विद्यापीठ देखील अगदी अशाच प्रकारे शिक्षण देत असल्याने, … Read more