Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

Tally,DTP, हार्डवेअर नेटवर्किंग बँकिंग वेब स डिजाइनिंग कोर्स मोफत…

कोरेगाव प्रतिनिधी : अमोल कोहकडे सध्याच्या काळात कॉम्प्युटर शिक्षण हे अतिशय काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने तरुण पिढी संगणक साक्षर करण्यासाठी छञपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था ( सारथी) आणि MKCL ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा व कुणबी उमेदवारांसाठी २० हजार रुपये किमतीचा कॉम्प्युटर कोर्स मोफत देण्यात येणार असल्याचे कारेगाव येथील … Read more

रांजणगाव येथे शिरूर तालुका व्यापारी संघटनेचा भव्य मेळावा संपन्न.

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले: पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना संलग्न, शिरूर तालुका व्यापारी संघातर्फे रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीच्या सान्निध्यात, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक, अध्यक्ष सचिन निवंगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी वर्गासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी … Read more

घोडगंगा कामगारांची झाली दयनीय अवस्था…..

शिरूर प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणजे घोडगंगा साखर कारखाना, गेले अनेक महिन्यापासून कामगारांचे पगार थकवले गेल्यामुळे कारखाना बंद पडला आहे. कामगारांनी स्वतःच्या घामाच्या कामाचा पैसा मिळवण्यासाठी आंदोलन करत, चिमणीवर चढून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यावेळी विद्यमान चेअरमन ऋषिराज पवार यांनी दोन पगार देऊ असे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेत कारखाना चालू केला … Read more