Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

Tally,DTP, हार्डवेअर नेटवर्किंग बँकिंग वेब स डिजाइनिंग कोर्स मोफत…

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव प्रतिनिधी : अमोल कोहकडे

सध्याच्या काळात कॉम्प्युटर शिक्षण हे अतिशय काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने तरुण पिढी संगणक साक्षर करण्यासाठी छञपती शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था ( सारथी) आणि MKCL ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा व कुणबी उमेदवारांसाठी २० हजार रुपये किमतीचा कॉम्प्युटर कोर्स मोफत देण्यात येणार असल्याचे कारेगाव येथील कोमल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट चे संचालक नवनाथ नवले सर ह्यांनी सांगितले .

ह्या मध्ये चार कॉम्प्युटर कोर्स फ्री मध्ये देण्यात येणार असून ह्यामध्ये इंग्रजी संवाद कौशल्य , Tally , DTP, हार्डवेअर नेटवर्किंग बँकिग , वेब पेज डिझायनिंग ह्यापैकी चार कोर्स करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार असून वय १८ ते ४५ वर्ष मर्यादा असल्याचे नवले सर ह्यांनी सांगितले . तरी कुणबी आणि मराठा समाजाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी कोमल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट कारेगाव ता. शिरूर जि. पुणे येथे संपर्क करावा असे आवाहन नवले सर ह्यांनी केले आहे .

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 5
Users Today : 3
Users Yesterday : 21