शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरातील चायनीज हॉटेल चालवणाऱ्या एका महिलेस,तिच्या हॉटेल मध्ये घुसत महिला व पुरुषांनी मारहाण करत,संपूर्ण हॉटेल मधील सामानाचे तोड मोड केली आहे. असा व्हिडिओ व बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अशा गुन्हेगारांवर वेळेवर प्रशासनाने कारवाई केली नाही तर,समाजात महिलांना घरा बाहेर पडून काम करणे कठीण होईल. या महिलेला मारहाण करणाऱ्या व तोड फोड करणाऱ्या सर्व महिला व पुरुष C C Tv मध्ये दिसत आहे , पोलिस सर्व पुरावे दिसत असताना, आता काही कारवाई करतील का ?

की कायम सारखे फक्त ,काही मोठा गुन्हा झाला तर पंचनामा करतील?





Users Today : 24
Users Yesterday : 693