Breaking News
अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन मांडवगण फराटा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण…..

शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरातील चायनीज हॉटेल चालवणाऱ्या एका महिलेस,तिच्या हॉटेल मध्ये घुसत महिला व पुरुषांनी मारहाण करत,संपूर्ण हॉटेल मधील सामानाचे तोड मोड केली आहे. असा व्हिडिओ व बातमी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अशा गुन्हेगारांवर वेळेवर प्रशासनाने कारवाई केली नाही तर,समाजात महिलांना घरा बाहेर पडून काम करणे कठीण होईल. या महिलेला मारहाण करणाऱ्या व तोड … Read more

गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

मांडवगण फराटा, प्रतिनिधी. संतोष साळुंके गणेगाव दुमाला : गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीचे चेअरमन नवनाथ नांदखिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सोसायटीच्या विविध कामकाजावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम स्वर्गीय अजित दादा पवार यांना आणि मयत सभासद यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून .सभेस सुरुवात करण्यात आली.   … Read more