Breaking News
काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध! गोसेवेचा अनोखा वसा! शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांच्याकडून देशी गाईंचे दान; गोसंवर्धनाचा समाजाला प्रेरणादायी संदेश मांडवगण फराटा येथे भव्य विरंगुळा केंद्र भूमिपूजन समारंभ आणि सुलभ शौचालय उद्घाटन समारंभ संपन्न . विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे बारामती इको सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रा.लिमिटेड चे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना… उद्योजकतेचा प्रवास उलगडण्याची संधी…!!! वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके. दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम

काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी. संतोष साळुंके

काष्टी : मोबाईल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! काष्टी येथे सद्गुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नवीन शाखेमुळे काष्टीसह परिसरातील मोबाईल ग्राहकांना नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड मोबाईल फोन आकर्षक आणि परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सद्गुरू मोबाईल शॉपीने ग्राहकांचा विश्वास संपादन करत आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असून आता तिसऱ्या शाखेच्या माध्यमातून काष्टी येथे ग्राहकांच्या सेवेत पदार्पण होत आहे. या शॉपीमध्ये विवो, आयफोन, सॅमसंग यांसह विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार मोबाईल खरेदी करता येणार असल्याने मोबाईलप्रेमींसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन आजी व आजोबा यांच्या शुभहस्ते होणार आहे. उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर ठेवण्यात आली असून मोबाईल गोरिला ग्लास केवळ ३० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

काष्टी येथील श्रीगोंदा चौकात, राज वडापावच्या शेजारी सद्गुरू मोबाईल शॉपीची ही नवीन शाखा सुरू होत आहे. ब्रँडेड मोबाईल, आकर्षक दर आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू होत असलेल्या या शाखेचा लाभ काष्टी व पंचक्रोशीतील नागरिकांना घेता येणार आहे.

या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रक सोनू बाळासाहेब शिपलकर, अक्षय बाळासाहेब शिपलकर व मंगेश तात्याराम जाधव यांनी सर्व नागरिक, ग्राहक आणि मोबाईलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभारंभ सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

उद्घाटनाची तारीख. सोमवार २३ नोव्हेंबर २०२६
वेळ. सकाळी ११ वाजता.
उद्घाटन स्थळ. . सदगुरू मोबाईल शॉपी शाखा नं 3 श्रीगोंदा चौक, राज वडापाव शेजारी,काष्टी. तालुका श्रीगोंदा, जिल्हा.अहिल्यानगर.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 4 6 5
Users Today : 6
Users Yesterday : 175