काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध!
प्रतिनिधी. संतोष साळुंके काष्टी : मोबाईल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! काष्टी येथे सद्गुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या नवीन शाखेमुळे काष्टीसह परिसरातील मोबाईल ग्राहकांना नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड मोबाईल फोन आकर्षक आणि परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सद्गुरू … Read more
