सलग दहा वर्षाची परंपरा कायम…. एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन ….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर ग्रामीण येथील बाबूराव नगर मधील गंगा विहार सोसायटी मध्ये भागवती एकादशीचे औचित्य साधत, दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी लहान लहान मुलांनी भजन गात,भक्तीमय वातावरण निर्माण केले .

तसेच युवा प्रवचनकार शुभम महाराज देशमुख यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून प्रवचन सेवा दिली.


त्यानंतर खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला .
या सर्व कार्यक्रमासाठी सोसायटी अध्यक्ष महेश शिंदे ,सेक्रेटरी राजेंद्र रोडे ;खजिनदार अरुण काकड व इतर सदस्यानी योग्य असे नियोजन करून कार्यक्रम पार पाडला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 1 0 7 5
Users Today : 13
Users Yesterday : 28