सलग दहा वर्षाची परंपरा कायम…. एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन ….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर ग्रामीण येथील बाबूराव नगर मधील गंगा विहार सोसायटी मध्ये भागवती एकादशीचे औचित्य साधत, दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी लहान लहान मुलांनी भजन गात,भक्तीमय वातावरण निर्माण केले . तसेच युवा प्रवचनकार शुभम महाराज देशमुख यांनी अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून प्रवचन सेवा दिली. त्यानंतर खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला . … Read more

वारीत व्हायरल झालेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला प्रशासनाचा आधार; तहसीलदारांची घरी भेट, महावितरणकडून तातडीने वीज जोडणीचे आश्वासन

शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे आषाढी वारीदरम्यान सोशल मीडियावर लाखो नागरिकांच्या मनाला भिडलेली ज्येष्ठ वारकरी केरू हरीभाऊ खोरे यांची संघर्षमय कहाणी अखेर प्रशासनापर्यंत पोहोचली. मुलाचा मृत्यू, जमिनीचा दीर्घकाळ सुरू असलेला वाद, आर्थिक अडचणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक संकटांचा सामना करतही विठ्ठलावरील अढळ श्रद्धा कायम ठेवणाऱ्या केरूबांच्या भेटीस शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडचणी … Read more