बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान.
मांडवगण प्रतिनिधी संतोष साळुंखे शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील गावचा मानाचा गणपती सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाभुळसर बुद्रुक आदर्श सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष महेंद्र हनुमंत नागवडे या उभयताना गणपती मंदिरामध्ये सत्यनारायण महापूजा आणि आरतीचा मान देण्यात आला. यावेळी सार्वजनिक गणेश उत्सव निमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more
