शिरूर मधील हॉटेल मार्वल बनत आहे गुन्हेगाराचे ठिकाण…. असे असून हॉटेल अजून ही सुरू राहणार….?
शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरातील मुख्य रस्त्यावर असणारे हॉटेल मार्वल इन लॉजिंग’ सध्या गुन्हेगारी कृत्यांचा मोठा अड्डा बनल्याचे धक्कादायक वास्तव आठ दिवसात दोनदा समोर आले आहे. वास्तविक पाहता ड्रग्स सापडल्या नंतर,हॉटेल सील करण्यात आले असते,१९ ते २१ रोजी घडलेला प्रकार झालाच नसता. चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीला शिरूरमधील या लॉजवर आणून तिला नशेची पावडर … Read more
