Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू; राहूजवळील सोनवणेमळा परिसरात हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी . संतोष साळुंके तारीख .१९ ऑगस्ट २०२६ दौंड तालुक्यातील राहूजवळील सोनवणेमळा परिसरात आज सकाळी विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम नितीन भोईटे (वय १८) आणि रोहित अनिल भोईटे (वय २१) हे दोघे चुलत भाऊ … Read more

मराठी चित्रपटसृष्टीला मिळतोय नव्या दमाचा दिग्दर्शक; रविराज वाव्होळेंचा धप्पा’ ९ ऑक्टोबरला

शिरूर प्रतिनिधी साहेबराव चव्हाण मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाचा दिग्दर्शक म्हणून रविराज वाव्होळे आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रविराज वाव्होळे दिग्दर्शित आणि सागर भंडारे निर्मित ‘धप्पा’ हा मराठी चित्रपट ९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविराज वाव्होळे यांनी अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि मेहनतीतून मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शनाच्या क्षेत्रात … Read more

सुप्यामधील निरामय हॉस्पिटलने घेतला जीव…..

शिरूर प्रतिनिधी: पारनेर तालुक्यातील सुपा येथील निरामय हॉस्पिटल ने एका शेतकऱ्याला साधा ताप आला म्हणून ICU मध्ये दाखल करत, हजारो रुपये खर्च लावलाच , शिवाय तो कशाने मृत्युमुखी पडला हेही डॉक्टरांना सांगता आले नाही. नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठून गोठ्यातील सर्व कामे आटोपून,दूध काढून व ते दूध डेयरी ला जाऊन देऊन आल्या नंतर,थोडा ताप आल्या … Read more

शिरूरच्या ऋषिकेश जाधव यांची वास्तूकला क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक भरारी

शिरूर प्रतिनिधी: शिरूर येथील ऋषिकेश रमेश जाधव यांनी प्रतिकूलतेवर मात करत आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर वास्तूकला क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या शैक्षणिक प्रवासात उल्लेखनीय यश संपादन केली आहे .त्यांनी 2026 मध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर (M.Arch.)ही पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलीआहे . ऋषिकेश यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर येथे … Read more