व्यापाऱ्यांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार ; बेकायदेशीरपणे त्रास दिल्यास गुन्हे दाखल होणार.. शिक्रापूर पोलिसांचा इशारा
[बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथ वरील अतिक्रमण ,गतिरोधक, कंपन्यांचे बस थांबा ,अनधिकृत फ्लेक्स बोर्ड_या अडचणींवर उपाययोजनाबाबत व्यापाऱ्यांशी बैठकीतून साधला संवाद] शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी(दि.8 ) रोजी शिक्रापूर येथील व्यापारी असोसिएशन आणि विविध दुकानांचे व्यापारी प्रतिनिधी यांची समन्वय बैठक संपन्न झाली. यामध्ये व्यापाऱ्यांची सुरक्षिता , रस्त्यावर होत असलेली बेकायदा पार्किंग, फुटपाथवरील उभे असलेले जाहिरातींचे बोर्ड … Read more
