मांडवगण फराटा मधील जिओ नेटवर्क सेवा पूर्णपणे कोलमडलेली.
प्रतिनिधी. संतोष साळुंके. मांडवगण फराटा आणि परिसरात जीओ कंपनीची नेटवर्क सेवा काही दिवसांपासून डळमळीत आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे.ग्राहक त्यामुळे बहुतांश प्रमाणात त्रस्त आहेत,दिवसातून कित्येक वेळा फोन लागत नाहीत,या परिसरात अगोदरच बिबट्या चे भय मोठ्या प्रमाणात असून अशी काही संकट आली .आणि तत्काळ फोन लावायचा म्हणलं तर रेंज गायब,त्याचप्रमाणे पूरपरिस्थिती मध्ये पण रेंज नसल्याने कुठली माहिती … Read more
