१५ आँगस्ट निमित्त छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास 407 रक्तदात्यांचा उच्चांकी प्रतिसाद

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके

छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठाण मांडवगण फराटा व समस्त ग्रामस्थ मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर माऊली मंदिर मांडवगण फराटा या ठिकाणी आयोजित केले होते.रक्तदानास भरपूर असा प्रतिसाद मिळाला.407 रक्त दात्यांनी रक्तदान केले.

प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्माणित करण्यात आले..हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विकास फराटे आकाश सुर्यवंशी,योगेशभैय्या फराटे,शाहरुख सय्यद,दिपक फराटे,अभि फराटे,योगेश फराटे इ, प्रताप फराटे पाटील,निलेश सोणवने,संदीप जगदाळे,संतोष पाटील फराटे,कुमार इथापे,वैभव फराटे,मनोहर फराटे यांनी प्रयत्न केले.माऊली मंदिर प्रतिष्ठाण,दादापाटील फराटे मित्र मंडळ,श्री वाघेश्वर लाँन्स,सौ.मणिषा ताई कटके,श्री स्वप्निलभैय्या गायकवाड,श्री प्रमोदजी पर्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले.


याप्रसंगी दादा पाटील फराटे, सौ.मणिषा ताई कटके,विश्वासकाका ढमढेरे,शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब शिंदे,स्वप्निलभैय्या गायकवाड,शशिकांत दसगुडे,राजेंद्र जगदाळे,महेशबापू ढमढेरे,बाबासो फराटे,दत्तात्रय फराटे,राहुल गवारे,राहूल करपे,वाळके सर,सुधीर फराटे,उत्तमभाऊ फराटे,संभाजीआप्पा फराटे,शंकरराव फराटे,माणिकआण्णा फराटे,राजेंद्र गदादे,विरेंद्र शेलार,बाबा पाटील फराटे,संभाजी नाना फराटे,प्रभाकर घाटगे,लक्ष्मण फराटे,सुरेश फराटे,गणेश साळूंके,सुरज घाडगे,सुरज मचाले,शरद गायकवाड,शरद चकोर,संपत फराटे,सुरेश जगताप,,राजेंद्र फराटे,पंडित फराटे,गणेश फराटे,कैलास फराटे,राहूल फराटे,विशाल घायतडक,ज्ञानेश्वर पाटील फराटे,तृप्ती सरोदे,मा.सरपंच सिमाताई फराटे,सरपंच समिक्षा फराटे,बोत्रे ताई,रुपाली फराटे,महादेव फराटे,संजय फराटे,सोणवने महाराज,उदमले सर,राहूल रणदिवे,सिताराम जगताप,संतोष फराटे,पांडुरंग मोरे,अमोल जगताप,नाना फराटे,,उपसरपंच भाऊसो कोळपे,अमोल शितोळे, माऊली वाळूंज,अशोक जगताप,बिभीषण फराटे,किशोर नागवडे,प्रमोद मचाले,सोमनाथ साठे,विजय फराटे पाटील,संतोष परदेशी,संतोष पवार,सोमनाथ चोथे,हनुमंत फराटे,सुनिल फराटे,पत्रकार,राजेंद्र बहिरट,विठ्ठल गवळी सर,प्रमोल कुसेकर.अमोल जगताप,संतोष फराटे,सागर फराटे,शहाणूर सय्यद गुरूजी,किसन फराटे,नानासो भोयटे,अनिल दरेकर,माऊली फराटे,सुधाकर जगताप,अभिषेक दरेकर,गोरख राऊत,विजय जाधव,सचिन जगदाळे,नितीन जठार,सुजल फराटे,महेश दरेकर,प्रतिक फराटे,राज फराटे ,ओम फराटे,संस्कार फराटे,अदित्य फराटे,ओम दरेकर,शंभुराजे फराटे,वायरमन विश्वास पवार,केशव जाधव,इ.मान्यवरांनी शिबीरास भेट देउन शुभेच्छा दिल्या.ग्रामीण भागातील 407 हा रक्तदात्यांचा आकडा उच्चांकी आहे.

.राज्याचे मा.उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मा.श्री स्वप्नील भैय्या गायकवाड यांनी होणार्या रक्तदात्यांमध्ये लकी ड्रा पद्धतीने 3 भाग्यवान विजेत्यांना स्कुटी भेट ठेवली होती.याचे मानकरी १) राहूल गरूड. २) संजय गायकवाड.३) अर्जून रंधवे यांना मिळाल्या

.छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मनोहर फराटे यांनी सर्व रक्तदात्यांचे व शिबीरास सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.शंभुराजे प्रतिष्ठाण हे सलग 13 वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करत असून हे शिबीर सलग 18 वे आहे.प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक गरजूं पेशंटना ब्लड मिळण्यास मदत होते.
छत्रपती शंभू राजे प्रतिष्ठान चे हे कार्य खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी असून ,यातून समाजसेवा ,सामाजिक बांधिलकी जपून, तरुणांना तसेच इतर प्रतिष्ठान किंवा समाजसेवी संघटना यांच्यासाठी नेहमीच प्रेरणा दायी ठरले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 9 7 9 2
Users Today : 89
Users Yesterday : 154