१५ आँगस्ट निमित्त छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास 407 रक्तदात्यांचा उच्चांकी प्रतिसाद

प्रतिनिधी .संतोष साळुंके छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठाण मांडवगण फराटा व समस्त ग्रामस्थ मांडवगण फराटा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर माऊली मंदिर मांडवगण फराटा या ठिकाणी आयोजित केले होते.रक्तदानास भरपूर असा प्रतिसाद मिळाला.407 रक्त दात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्माणित करण्यात आले..हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विकास फराटे आकाश सुर्यवंशी,योगेशभैय्या फराटे,शाहरुख … Read more

शिरूर च्या धाडसी सुमित महाजनचा नागरी सत्कार….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण,महाजनमळा येथील सामान्यशेतकरी कुटुंबातील सुमित महाजन हेरुग्णवाहिका चालक म्हणून कामकरतआहेत.डॉक्टरांपर्यंत पेशंट वेळेवर पोहचत अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम त्यांच्या हातून कायम घडत असते. परंतु दि.१३ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास एक माणूस घोड नदीत उडी मारत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ स्वतः च्या जीवाची पर्वा न करता गाडी साईड ला घेत त्या माणसाला … Read more