“ड्रग्जला नाही”चा निर्धार; सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात*

शिरूर प्रतिनिधी: शिरूरमधील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थांचे सेवन आणि त्याच्या बेकायदेशीर तस्करीमुळे होणाऱ्या … Read more

शिरूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार…

शिरूर प्रतिनिधी: शिरूर ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावेळी एका डॉक्टरांच्या कक्षात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.   डॉक्टरच्या कक्षात आढळ्या बाटल्या: मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कॉन्ट्रॅक्टद्वारे नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर विलास तांदळकर यांच्या कक्षात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी रुग्णालयाबाहेर एक मनोरुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत … Read more