करडे घाटात थरारक गोळीबार; एका युवकाची हत्या… दुसरा गंभीर जखमी शिरूर तालुक्यात खळबळ; गोळीबाराने परिसर दणाणला
शिरूर, प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर सोमवारी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आल्यानंतर झालेल्या गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय ३१, … Read more
