सलग दुसऱ्या दिवशी शिरूर नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; १७७ हून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई
रांजणगाव गणपती : सुदर्शन दरेकर रांजणगाव येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत बनावट सोने खरे असल्याचे भासवून गोल्ड लोन घेत तब्बल 17 लाख 76 हजार 700 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत शैलेश लालासाहेब जाधव वय … Read more
