पत्रकार अर्जुन बढे यांचा मुलगा प्रणव बढे याचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश ; 97.40 टक्के गुणांनी शिरूरच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा

शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर शिरूर शहरातील पत्रकार व पारनेर तालुक्यातील जातेगाव येथिल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष यांचा सुपुत्र तथा विद्याधाम प्रशाला, शिरूर येथील विद्यार्थी प्रणव अर्जुन बढे याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तब्बल 97.40 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या उज्वल यशामुळे शिरूर शहरासह परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत असून … Read more

दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याची गुणवत्ता अव्वल; ३२ शाळांचा शंभर टक्के निकाल

शिरूर | प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर शिरूर तालुक्यात यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात उल्लेखनीय यश मिळाले असून, गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याची गुणवत्ता वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. तालुक्यातील तब्बल ३२ शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी करत शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. विशेष म्हणजे, शहरी भागासोबत ग्रामीण भागातील शाळांनीही उत्कृष्ट निकाल नोंदवत गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच … Read more