महाराष्ट्र दिनी ‘ड्राय डे’चा फज्जा लोहगाव-वाघोली रस्त्यावर हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री
कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर ड्राय डे घोषित करण्यात आला असताना लोहगाव-वाघोली रस्त्यावर काही हॉटेलमध्ये खुलेआम दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवत काही व्यावसायिकांकडून सर्रासपणे मद्यविक्री केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस परिसरात उपस्थित असतानाही त्यांच्या समोरच … Read more
