शेतकऱ्यांच्या संवेदना मांडणारा कवितासंग्रह- येते जगाया उभारी

शिरूर प्रतिनिधी: पाठ्यपुस्तकातील कवी, साहित्य क्षेत्रामध्ये युवा साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे सचिन बेंडभर, यांनी शेतकऱ्यांच्या खऱ्या भावना मांडणारे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या मनात सतत भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी अधोरेखित केल्या तो कवितासंग्रह म्हणजे “येते जगाया उभारी” हा होय. तरुण लेखक, कवी, साहित्यिक सचिन बेंडभर यांनी त्यांच्या एका वेगळ्या शैलीत लिहिलेला हा कविता संग्रह आहे. त्यांचे … Read more