प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा चे डॉ.नितीन फटाले सर यांची जे.जे हॉस्पिटल मुंबई.येथे निवड…

प्रतिनिधी. संतोष साळुंके. मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉ.नितीन फटाले सर यांना एम.बी.बी. एस नंतर NEET PG परीक्षे मधून M.D .pulmonary medicine या संशोधन आणि अभ्यासक्रमासाठी जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे निवड करण्यात आली. त्यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीत मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्रात अतिशय उत्तम सेवा बजावली.शासनाच्या आरोग्य विषयक शिबिर सर्व योजना ,जबाबदारीने सामान्य नागरिकांपर्यंत … Read more

*विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावहिनी, शिरूर प्रखंड* आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गावहिनी यांच्या वतीने शिरूर शहरातील प्रभू श्री राम मंदिरामध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत भक्तीमय व उत्साही वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ पंढरपूर येथे संपन्न….. https://punegraminnews.com/archives/2814 कार्यक्रमाची सुरुवात हनुमंत रायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण … Read more