मांडवगण मध्ये बाल आनंदी बाजार उत्साहात साजरा.
मांडवगण प्रतिनिधी: संतोष साळुंखे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील दि.१७ मार्च रोजी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंदी बाजार’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देत त्यांच्या व्यवहारज्ञानात भर घालणाऱ्या या उपक्रमातून साधारण एक लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली. या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध स्टॉल उभारून भाजीपाला, किराणा साहित्य, खाऊ गल्लीतील … Read more
