शिरूर येथे दिनांक २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान श्री शिव महापुराण कथेचे आयोजन – प्रकाशभाऊ धारिवाल,उद्योगपती
शिरूर:प्रतिनिधी शिरूर जिल्हा पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ते २ मार्च दरम्यान भव्य”श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम हा उद्योगपती स्व.रसिकलाल धारिवाल नगरी रामलिंग रोड,शिरुर जिल्हा पुणे … Read more
