Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

रेशन कार्ड कामांसाठी बेकायदेशीर ‘एजंटगिरी’; शिरूर तालुक्यात रेशन दुकानदारच बनले मध्यस्थ!

शिरूर (प्रतिनिधी): डिजिटल रेशन कार्ड दुरुस्ती, नवीन नोंदणी, सदस्य वाढ–कपात, केवायसी आदी कामांसाठी शासनाने ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र शिरूर तालुक्यात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रेशन कार्ड दुकानदारच पुरवठा विभागाकडून अप्रत्यक्षपणे ‘एजंट’ बनून नागरिकांकडून १ हजार, २ हजार, तर काही ठिकाणी तब्बल ५ हजार रुपये उकळत असल्याचा गंभीर प्रकार समोर … Read more

पुण्यात मोफत प्रवासाचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा – अमोल बालवडकर नगरसेवक

पुणे प्रतिनिधी :-सागर पवार अजित पवार असते तर पुण्याच्या विकासाच्या आड कोणी येणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला असता, असे मत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना बालवडकर यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा आणि पुण्याविषयीच्या जिव्हाळ्याचा उल्लेख केला.बालवडकर म्हणाले, “पुण्याचा जिव्हाळा असणारा नेता हरपला आहे. प्रशासनावर पकड असलेला आणि शहराच्या प्रत्येक … Read more