Breaking News
इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड *वसुबारस निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य गोमाता पूजन सोहळा उत्साहात संपन्न!* शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार

सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न … घड्याळ चिन्हाला नागरिकांचा ठाम पाठिंबा…

पुणे प्रतिनिधी : सागर पवार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुतारवाडी येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. आबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पदयात्रेदरम्यान सुतारवाडीतील नागरिकांनी जिव्हाळ्याने स्वागत करत घड्याळ चिन्हासोबत ठाम पाठिंबा व्यक्त केला. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद … Read more