Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूरमध्ये उद्या डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली सभा!

शिरूर प्रतिनिधी: कामगार चळवळीचे प्रणेते, श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झगडणारे, अन्यायाविरोधात निर्भीडपणे उभे राहिलेले दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व डॉ. बाबा आढाव यांचे कार्य आजही लाखो श्रमिकांचे मार्गदर्शन करत आहे. ते शारीरिकरित्या आपल्यात नसले तरी त्यांची विचारधारा, त्यांची लढाऊ वृत्ती आणि कामगारांवरील अपार माया सदैव प्रेरणादायी राहील. याच आदरभावातून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर … Read more

ताथवडे शाळेचे बीट स्तरावर दैदिप्यमान यश श्रावणी गोरे व आदर्श राठोड बीट स्तरावर प्रथम

पुणे प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथील शाळेने बीट स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले असून तब्बल दोन विद्यार्थ्यांनी चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात गीत गायन स्पर्धेत आदर्श राठोड तर वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी गोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मारुंजी केंद्रातील उपक्रमशील अशा जिल्हा परिषद प्राथमिक … Read more