बालाजी शाळेने फी न भरलेल्या मुलांचे दाखले न दिल्याने अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान… याबाबत,शिशुपाल फाऊंडेशनने केले आंदोलन…

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील रामलिंग रोड येथे असलेल्या बालाजी शिक्षण संस्थेत आज संपूर्ण शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.इग्रजी ,सेमि व मराठी माध्यम अशा तीन माध्यमात येथे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फीच्या चढत्या क्रमाने पालक वैतागले: लहान गटापासून तर दहावी पर्यंत शिक्षण येथे सुरू आहेत.लहान गटात प्रवेश घेताना फी कमी असल्यामुळे अनेक पालक आपल्या … Read more