बालसुलभ भावनांचा सुंदर अविष्कार : वाघोबाचा मोबाईल
शिरूर प्रतिनिधी: मराठी बालसाहित्यात सचिन बेंडभर हे एक महत्त्वाचे लेखक म्हणून अधोरेखित झालेले आहेत. त्यांनी मराठी बालसाहित्यात कथा, कविता, कादंबरी, अनुवाद आणि समीक्षा इत्यादी साहित्य प्रकारात विपुल लेखन कार्य केलेले आहे. मुलांचे भाव विश्व लक्षात घेऊन त्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना बोधामृताचा लाभ देण्यासाठी मुलांना सुचेल पचेल अशा भाषेत बालसाहित्याचे लेखन करून आपल्या नावाचा ठसा उमटवलेला … Read more