वडगावशेरीत ‘खंडित मूर्ती,प्रतिमा व निर्माल्य विसर्जन मोहीम’ राबवली….
वडगावशेरी, पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील वडगावशेरी परिसरात खंडित मूर्ती, फोटो, प्रतिमा, नारळ आणि निर्माल्य यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सर्व धर्मबंधु, वारकरी,स्वयंसेवक, बंजरंगी, साधक, शिवभक्त यांनी पुढाकार घेतला. या मोहिमेंतर्गत वडगावशेरी परिसरातील सर्व मंदिरा बाहेरील जागा तसेच वड, पिंपळ यांच्या खालील भग्न, तुटलेल्या, खंडित अवस्थेत पडलेल्या मूर्ती, फोटो, … Read more