डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार.

कोरेगाव भीमा प्रतिनिधी(विनायक साबळे) आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वाघोलीच्या राजकारणात एक जबरदस्त भूकंप घडवणारी एंट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणारे आणि समाजाभिमुख कार्याच्या जोरावर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे डॉ. पवन सोनवणे हे आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे वाघोलीतील राजकीय वातवरण तापले असून, प्रस्थापितांसमोर खडतर … Read more

दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली.

पुणे प्रतिनिधी:सागर पवार नगरचा सुपुत्र असलेला नेहाल एस. घोडके या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या ” ब्लॉसमिंग आॉलमंड ” या मराठी चित्रपटाची निवड दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृतपणे करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखन नेहाल एस. घोडके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले, असुन अनंत काळे यांनी स्क्रीप्ट सल्लागार … Read more

शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई

शिरूर प्रतिनिधी: शहरातील मार्केट यार्ड येथून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी तपास सुरू असताना शिरूर पोलीस तपास पथकाने परजिल्ह्यातून एक सराईत चोरटा जेरबंद केला आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. दिनांक २८ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत शिरूर येथील मार्केट यार्ड परिसरात पार्क करण्यात आलेली मोटारसायकल … Read more